( O r i g i n a l s t o r y w r i t t e n i n K o n k a n i b y K i r a n M h a m b r e a n d t r a n s l a t e d i n t o M a r a t h i ) तिचे हात पाय बांधलेले होते . तोंडावर पट्टी आंवळली होते ती विचार करत होती , हे असं कशामुळं झालं . कशी एकामेकांच्या संगतीनं जीवन कंठत होतो . सगली सुखदुःखं वाटून घेत होतो , रानातले कांटे , जनावरं तर कधी निसर्गाचा कोप सगळ्या आपत्तींना बरोबरीन तोंड देत होतो . निसर्गाचे सोहळे सुध्दा संगतीनं साजरे करत होतो . कां असं बांधून घातलं त्यांनी मला ? . . का नाही समजला मला त्यांच्यांत झालेल...